Wednesday 14 June 2017

thumbnail

दहावी चे निकाल

दहावी चे निकाल जाहीर झाले.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन ..! 💐
.
.
.
.
.
.
.
.
.
मला चांगलं आठवतंय,
आम्ही पास झालो होतो तेव्हा शिक्षकांनी एकमेकांना अभिनंदन केल होतं..!!
😜😄😂😂

गेला बाबा एकदाचा शाळा सोडून

Subscribe by Email

Follow Updates Articles from This Blog via Email

No Comments

Powered by Blogger.